tag:blogger.com,1999:blog-7640146003286532819.post1737402285048551376..comments2023-10-05T18:28:12.390+09:00Comments on मराठी सुमने..: तुम्ही घर घेताय का घर?Vrushali Athalyehttp://www.blogger.com/profile/15278351039293554809noreply@blogger.comBlogger1125tag:blogger.com,1999:blog-7640146003286532819.post-84760765949280810352018-03-07T22:31:12.111+09:002018-03-07T22:31:12.111+09:00खूप उपयुक्त माहीती ! आमचे डोंबिवलीला घर आहे ते असे...खूप उपयुक्त माहीती ! आमचे डोंबिवलीला घर आहे ते असेच आहे. घराच्या खाली उतरल्यावर सर्व काही. २४ तास पाणी, भरपूर उजेड,<br />मी आणि माझी तिथे राहणारी मैत्रिण फोनवर नेहमी बोलत असतो की आपली ही जागा अजिबात सोडाविशी वाटत नाही. मी मूळची<br />पुण्याची असल्याने मला पुण्यात घर घ्यावे का असा विचार नेहमी येतो. घर म्हणजे राहण्यासाठी. पण नंतर असाही विचार येतो की डोंबिवलीतली<br />जागा सोडून पूण्यात घ्यायची असेल तर खाली उतरल्यावर सर्व काही उपलब्ध ! अशी जागा मिळेल का? छान लेख आहे तुझा.<br />सर्व गोष्टींचा विचार करायला हवा हे अगदीच खरे.rohinivinayakhttps://www.blogger.com/profile/09674643567476227501noreply@blogger.com