Sunday, November 25, 2012

YouTube special: A bit of Fry and Laurie

Stephen Fry व Hugh Laurie- छोटया पडदयावरील एक अतिशय गाजलेली जोडगोळी. या दोघांचा A bit of Fry and Laurie हा धमाल शो BBC1 आणि BBC2 या channels वर १९८९ आणि १९९५ साली प्रसारित झाला. इंग्रजीचा अफलातून वापर आणि प्रासंगिक विनोद यांचा हा सुंदर मिलाफ. इंग्रजी भाषा कशी वळते हे जाणून घ्यायची इच्छा असलेल्या प्रत्येकाने आवर्जून पाहावा असा. या मालिकेतील काही भागांच्या लिंक्स वानगीदाखल खाली देत आहे. YouTube वर या मालिकेचे सगळेच भाग available आहेत.No comments:

Post a Comment

पुण्यनगरीतील वाहतूकव्यवस्था आणि वाहनांवरील साहित्यसंपदा: एक अभ्यासपूर्ण विवेचन !!

नमस्कार, सुमारे दशकभर पुण्यात राहिल्यावर या नगरीच्या विद्वत्तेचा आम्हाला स्पर्श झाला नसता तरच नवल. त्यामुळे झालेय काय, कोणत्याही गोष्टीची...