किंग कोब्रा ... नागधीराज !! जगातील सर्वात विषारी तरीही सर्वात देखणा सर्प. hypnotic. या सापाकडे पहिले की कुतूहल, भीती, आदर अशा सर्वच भावनांची मनात गर्दी होते.
National Geographic channel ने काही साधारण दोन वर्षांपूर्वी किंग कोब्रा वर जवळपास एक तासाभराची सुंदर आणि अतिशय माहितीपूर्ण documentary प्रक्षेपीत केली होती. ती आम्हा उभयतांनी अगदी तन्मयतेने पाहिली. त्या documentary मध्ये किंग कोब्राच्या एकंदरीत आयुष्याचा मागोवा घेतला होता. त्यातील एका प्रसंगाने तर आम्हाला कमालीचे disturb केले. एकंदरीतच मिळालेल्या रोचक माहितीमुळे या जातिवंत जनावराविषयीचे कुतूहल खूप वाढले.
त्यानंतर बरेच दिवस आम्ही ही documentary YouTube वर मिळते का ते पाहण्याचा प्रयत्न केला. पण व्यर्थ. किती तरी वेळा "किंग कोब्रा" असा सर्च टाकला पण हवे ते काही गवसले नाही. बरे, कार्यक्रमाचे नावही नीट माहित नव्हते. आणि एक दिवस अनपेक्षितपणे खालील लिंक मिळाली-
http://www.youtube.com/watch?v=XiYOW7XMM1E
आमच्या आनंदाला पारावर उरला नाही. या कार्यक्रमाचे पुढचे तीन भाग खालील लिंक्सवर उपलब्ध आहेत.
http://www.youtube.com/watch?v=gNRrdYcUHv4&feature=relmfu
http://www.youtube.com/watch?v=v5vH78Kv1ik&feature=relmfu
http://www.youtube.com/watch?v=McsCnX42UVc&feature=relmfu

माहीतीबद्दल धन्यवाद, नक्की बघेन ही डॉक्युमेंटरी..
ReplyDeleteअनिकेत