मला सांगा, १३ गुणिले ७ किती? काय म्हणालात? ९१?
चूक. अगदी चूक. अहो १३ गुणिले ७ बरोबर २८ ! विश्वास नाही बसत? खालील स्पष्टीकरण पहा मग-
abbott and costello 13 x 7 is 28
Abbott आणि Costello - कृष्णधवल चित्रपटांच्या काळातील अतिशय लोकप्रिय विनोदी जोडगोळी. असे म्हणतात, की लोकांना रडवण्यापेक्षा हसवणे जास्ती कठीण आहे. आणि त्यातही अशी clean, आणि फक्त शाब्दिक comedy बघायला मिळणे हे आणखी दुर्मिळ. हा सर्व सीन सलग चित्रित करण्यात आला आहे. यावरूनच या जोडगोळीचे अशा प्रकारच्या विनोदावरील वर्चस्व सिद्ध होते.
या दोघांचाच आणखी एक गाजलेला प्रवेश म्हणजे - Who is on first. त्याची लिंक खालीलप्रमाणे.
Abbott and Costello who is on first
हा ही प्रवेश सलग चित्रित करण्यात आला आहे. Seriously Hats off to these guys..!!!
आणखी एक छोटासा प्रवेश-
Abbott and Costello two tens for a five
Happy Viewing !!!

हा हा हा.. एकदा आधी पण फेसबुक वर वाचलं होतं..
ReplyDeleteहसून हसून पुरेवाट झाली.
ReplyDelete