आज एक नोव्हेंबर ! भारतातील बॉण्डप्रेमींसाठी खास दिवस. कारण आज नवीन बॉण्डपट Skyfall रिलीज झालाय ना. अर्थात आजचा विषय बॉण्ड आणि त्याच्याशी निगडीत असंख्य गोष्टी हा नाहीये. तर त्या निमित्ताने तुम्हाला सांगायचे आहे Adele या गुणी गायिकेबद्दल.
फक्त २४ वर्षाची ही गायिका, कवी, आणि संगीतकार. YouTube वर अपलोड झालेल्या तिच्या अनेक गाण्यांना कोट्यावधी हिट्स मिळाल्या आहेत. त्यातील माझ्या आवडीच्या चार गाण्यांच्या लिंक्स खाली जोडत आहे. त्यापैकी एक आहे अर्थातच Skyfall या बॉण्डपटाचे थीम साँग - निव्वळ अप्रतिम. जरूर ऐका आणि पहा.

No comments:
Post a Comment