Friday, November 9, 2012

YouTube Special: Not the Nine O'Clock News

नमस्कार,

मी वर लिहिले आहे ती विनोदी मालिका बीबीसी वर १९७९-१९८२ या काळात प्रसारित झाली होती. आपल्यापैकी काही जणांचा त्यावेळी जन्मही झाला नव्हता. :) पण या मालिकेतील विनोद आजही आपल्याला तितकेच हसवतात. ज्या अनेक ताऱ्यांचा उगम या मालिकेनंतर झाला त्यापैकी एक म्हणजेच आपला मिस्टर बीन. Rowan Atkinson च्या विनोदाचे आणखी काही पैलू उलगडण्याचा हा प्रयत्न. अर्थात या मालिकेतील प्रत्येक कलाकाराभोवती स्वतःचे असे वलय आहेच. आणि या सगळ्याला ब्रिटीश -stiff upper lip style- विनोदाची चटपटीत फोडणी!  समाजातील प्रत्येक स्तरामधील ढोंगीपणा त्यांनी अशा प्रकारे मांडला आहे की  तुम्हीही हे एपिसोड्स पाहिल्यावर म्हणाल - क्या बात है, लाजवाब  !!



1 comment:

  1. तू नळीवर असल्यास नक्की पहिली जाईन,
    दुर्दैवाने मायींड द गेप हि मालिका जिचे अनेक भाषांमध्ये आवृत्ती निघाल्या म्हणजे हिंदीत जबान संभाल के
    ती मात्र तू नळी वरून नाहीशी झाली.

    ReplyDelete

पुण्यनगरीतील वाहतूकव्यवस्था आणि वाहनांवरील साहित्यसंपदा: एक अभ्यासपूर्ण विवेचन !!

नमस्कार, सुमारे दशकभर पुण्यात राहिल्यावर या नगरीच्या विद्वत्तेचा आम्हाला स्पर्श झाला नसता तरच नवल. त्यामुळे झालेय काय, कोणत्याही गोष्टीची...