Blackadder ही Rowan Atkinson ची आणखीन एक गाजलेली मालिका. त्यांचे एकूण चार खंड बीबीसी वर प्रसारित झाले. Edmund Blackadder या रोवानने साकारलेल्या मध्यवर्ती पात्रांबरोबरच बाल्ड्रिक, प्रिन्स जॉर्ज, लेफ्ट. जॉर्ज, लॉर्ड चेम्बर्लीन अशी अनेक पात्रे त्या काळी तुफान लोकप्रिय झाली.
YouTube वर केवळ Blackadder या नावाने शोध घेतला तरी या मालिकेचे चारही खंड मिळतात. त्यापैकीच माझे काही आवडते भाग खाली जोडत आहे -
YouTube वर केवळ Blackadder या नावाने शोध घेतला तरी या मालिकेचे चारही खंड मिळतात. त्यापैकीच माझे काही आवडते भाग खाली जोडत आहे -
- C is for contrafibularity
- Don't mention Macbeth
- Classic Comic Relief
- Back and Forth
- Blackadder is court-martialled
मालिकेच्या नावासोबत तिची थोडी माहिती दिली तर ती पहायची उत्सुकता अजून वाढेल.
ReplyDelete