वाचकहो,
लेखाचे शीर्षक वाचून 'आज हिला एकदम प्रवचन देण्याचा मूड आलेला दिसतोय' असा विचार करून घाबरून जाऊ नका हं ! खरे तर या शीर्षकाची philosophy ही श्री. वामनराव पै यांच्या जीवन विद्या मिशनच्या बोधवाक्याशी जुळणारी असली तरी त्यामागचा संदर्भ मात्र वेगळा आहे -
माझ्या सुदैवाने मला आयुष्यात नेहमीच चांगली माणसे भेटली. कितीतरी जणांकडून असंख्य गोष्टी शिकता आल्या. हे शिकणे अखंड सुरु आहे...
तर एकदा मी आणि माझा -friend, philosopher, and guide असा- समविचारी सुहृद, एका विषयावर चर्चा करत होतो - विषय होता एखादी गोष्ट मिळवण्यासाठी निर्मळ मनाने प्रयत्न करण्याबद्दल ! बोलता बोलता माझ्या मित्राने 'Death at a Funeral' या गाजलेल्या चित्रपटातील एका पात्राच्या तोंडी असलेला परिच्छेद थोडेसे बदल करून सांगितला. तो मला इतका भावला, की तोच आज तुमच्यासमोर ठेवत आहे -
" We may not be perfect persons, but we are good people. So, may be, maybe there are somethings we would like to do. Life isn't simple. It's complicated. We're all just thrown in here together, in a world full of chaos, confusion, a world full of questions and no answers, death always lingering around the corner, and we do our best. But we can't do our best every time. We have to go for what we want in life because we never know, how long we're going to be here. And whether you succeed or fail, the most important thing is to have tried. And apparently, no one will guide you in the right direction. In the end, you have to learn for yourself, you have to grow up yourself.... "
म्हटले तर किती साधा सोपा विचार.. पण किती वेळा अमलात आणतो आपण तो? बरयाच वेळा अपयशाच्या भीतीने आपण एक पाऊलही पुढे टाकत नाही.. अरे भाई, क्यू डरते है हम नाकामयाबिसे? क्यू नही बताते हम अपने आपको के हमने कोशिश तो की..
मुख्तसर सी बात ही सही.. लेकीन असार तो बहोत बडा है... !!
काय पटते ना?

No comments:
Post a Comment