नमस्कार,
बरोबर दीड वर्षाने पुन्हा एकदा ब्लॉगकडे फिरकले आहे. :) आता थोडा नियमितपणा आणिन म्हणतेय लिखाणात. बघू या कसे जमते ते.
तर, निमित्त झाले एका नवीन YouTube video चे.
थोडा वेळ होता लंच ब्रेक मध्ये तर online लोकप्रभा अंक चाळत बसले होते. त्यात श्री. अमित सामंत यांचा एक लेख वाचनात आला. लेखाचे नाव होते - काचेचे गाव. त्यात त्यांनी न्यूयॉर्क मधील एका काचेच्या museum चा उल्लेख केला होता. त्यात असलेले fern green tower चे १५ फुटी काचशिल्प पाहून उत्सुकता चाळवली. वाचताना कळले की हे Dale Chihuly या जगद्विख्यात कलाकाराचे शिल्प आहे. मग काय, लगेच YouTube शोधले. खाली दिलेली लिंक जरूर बघा. काचेच्या तुकड्यांमध्ये हा अवलिया असे काही भ्रम करतोय की ज्याचे नाव ते. निव्वळ अप्रतिम.
https://www.youtube.com/watch?v=OndIFim3w0I
खाली वानगीदाखल त्याच्या काही कलाकृती टाकत आहे- इंटरनेट वरून मिळालेल्या अर्थात !
आणि हा त्यांचा जनक - Dale Chihuly !!

No comments:
Post a Comment